ताज्याघडामोडी

अलिबाग रायगडच्या लाठी खेळाडूंचा राष्ट्रीय लाठी खेळात डंका

अलिबागच्या रायगडच्या लाठी खेळाडूंचा राष्ट्रीय लाठी खेळात डंका
रेवदंडा-महेंद्र खैरे- दि.२८ ते २९ /१/२०२३ रोजी दापोली रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या ३री राष्ट्रीय लाठी अजिंक्यपद स्पर्धेत अलिबाग, भोनंग, मुरुड व रायगड भरातून ३४ खेळाडूंनी लाठी महाराष्ट्र संघाचे नैत्रुत्व केले व ५४ सुवर्ण पदक , ५ रौप्य पदक , ३ कांस्य पदक आशी दणदणीत व इतिहास घडवणारी कामगीरी केली व संपूर्णअलिबाग, भोनंग, मुरुड व रायगडकरांचे नाव देशात उंचावले.
या स्पर्धेत मुलींन मध्ये आोवी शेळके ३ सुवर्ण पदक , आराध्या वर्तक २ सुवर्ण , आराध्य पंडीत नखाते २ सुवर्ण पदक , स्नेहा प्रचित मसाल १ कांस्य पदक ,सृष्टी म्हामूणक २ सुवर्ण पदक , साना सत्यजित तुळपुळे २ सुवर्ण , स्मृती सतीश म्हात्रे २ सुवर्ण पदक , रेवा सतीश पाटील २ सुवर्ण पदक , लावण्या प्रविण भगत २ सुवर्ण पदक , नम्रता गणेश चव्हाण २ सुवर्ण पदक , मृदानी योगेश चोगले १ सुवर्ण पदक , राधिका संतोष कारभारी २ सुवर्ण पदक, अवनी राजेंद्र कवळे १ सुवर्ण १ रौप्य पदक.
आणि स्पर्धेत मुलांन मध्ये शिवम संदेश गुंजाळ यांने १ सुवर्ण व रौप्य कांस्य पदक , मंथन वैभव कदम १ कांस्य पदक , प्रियेश प्रचित मसाल आराध्य अमर शेळके २ सुवर्ण पदक , मिहिर शेळके १ सुवर्ण पदक , वेद वैभव कदर १ सुवर्ण १ रौप्य पदक , मल्हार संदेश गुंजाळ १ सुवर्ण पदक १ रौप्य पदक , वेदास्तु सुनिल गुरुव १ सुवर्ण १ कांस्य पदक , देवदत्त मनिष पडवळ १ सुवर्ण पदक १ रौप्य पदक , अर्णव सिध्देश तिवरेकर २ सुवर्ण , हार्दिक अकोलकर २ सुवर्ण , सुजल झावरे १ सुवर्ण पदक , स्वरुप पाटील २ सुवर्ण , श्रवण शेळके १ सुवर्ण , वल्लभ देवेंद्र चव्हान १ सुवर्ण पदक, सिध्दार्थ अशोक पाटील ३ सुवर्ण शिव देवजी हिलम २ सुवर्ण पदक , रुद्राक्ष खारकर १ सुवर्ण पदक , निशांक नरेश शेळके २ सुवर्ण पदक वेदांत संदेश सुर्वे १ सुवर्ण पदक , शुभम महेंद्र नखाते ३ सुवर्ण पदक
अशी सर्व खेळांडुनी एकम लाठी , दुय्म लाठी , द्वै अनिखा , काटपवित्रा आणि पंचम लाठी या प्रकारात हे सर्व पदक कमावली आहेत. तसेच २८ एप्रिल रोजी दिल्ली येथे होणाऱ्या एम.जी.एफ.आय राष्ट्रीय खेळासाठी (दिल्ली ऑलिंपिक) खेळासाठी निवड झाली आहे सर्व खेळांडुना आंतराष्ट्रीय पंच गुरु प्रियंका संदेश गुजांळ , राष्ट्रीय पंच शुभम महेंद्र नखाते , राष्ट्रीय पंच वेदांत संदेश सुर्वे , माही राजेंद्र खमीस व रुपेश रमेश शेळके यांचे प्रशिक्षण व मोलाचे मार्गदशन लाभले आहे. तसेच लाठी असोशिएशन रायगड अलिबाग रायगडचे अध्यश प्रमोद मसाल यांनी सर्व खेळांडुनचे अभिनंदन केले या सर्व खेळांडुनचे राज्य भरातून काैतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *